संजय राठोड यांची मिडिया ट्रायल सुरु - वडेट्टीवार | Sarkarnama |

2021-06-12 0

संजय राठोड यांच्याबाबत जे काही सुरू आहे, ती मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजपची महिलांबाबतची डझनभर प्रकरणे सांगता येतील. मात्र भाजपबाबत नैतिकता संपुष्टात येते, अशी प्रतिक्रिया मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत योग्य ते केले आहे. लवकरच सत्य बाहेर येईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Videos similaires